मुंबईत खळबळ: बिर्याणीनंतर खाल्लं कलिंगड; एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू
मुंबईतील पायधुनी परिसरात जेवणानंतर झालेल्या संशयित विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रात्री बिर्याणी आणि त्यानंतर कलिंगड खाल्ल्याने पती-पत्नीसह दोन मुलींना प्राण गमवावे लागले असून, या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Read more






