गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषणावर उच्च न्यायालय कठोर: सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावर पूर्ण बंदी
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. विविध मंडळांनी आकर्षक सजावट आणि भव्य मंडप उभारले आहेत, मात्र राज्यात ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा मुद्दा सातत्याने तापलेला आहे.…
Read more

