IPL 2026: पंजाबची विजयाची हॅट्ट्रिक! श्रेयस अय्यरच्या कॅप्टन इनिंगसमोर हैदराबादचे २२० धावांचे आव्हान फिके
आयपीएल २०२६ मध्ये पंजाब किंग्सने हैदराबादचा पराभव करत विजयाचा धडाका कायम राखला आहे. २२० धावांचा पाठलाग करताना श्रेयस अय्यर आणि प्रियांश आर्याने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने हा ऐतिहासिक विजय मिळवला. वाचा सविस्तर…
Read more






