टीईटी परीक्षा रद्द झाल्याने अंबादास दानवेंचा राज्य सरकारवर घणाघात; म्हणाले– या भ्रष्टाचारी सरकारचाही पेपरफुटीत सहभाग!

ठाण्यातील भिवंडी येथे टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याने २८ जूनची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. यावरून शिवसेना (उबठा) नेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत टीका करत, या संपूर्ण पेपरफुटी घोटाळ्यात सरकारचाच सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Read more

error: Content is protected !!