सोलापूरची मुख्य जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी वाया!
उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी माढा तालुक्यातील वेणेगावजवळ फुटली. पाण्याच्या प्रचंड दाबामुळे हवेत उंच फवारे उडाले असून, या घटनेत लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. तसेच शेतात पाणी शिरल्याने पिकांचेही नुकसान झाले आहे.
Read moreइंदापूरजवळ भीषण अपघात; टायर फुटल्याने क्रूझर ट्रकवर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू
इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथे टायर फुटल्याने क्रूझर गाडी ट्रकवर आदळून झालेल्या भीषण अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये स्थानिक चालकासह मध्यप्रदेशातील दोन कामगारांचा समावेश आहे.
Read more


