लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधातील १३५ दिवसांच्या आंदोलनाची अखेर प्रशासनाकडून दखल; पर्यावरण मंत्र्यांच्या सूचनेनंतर अधिकारी आंदोलनस्थळी
लोटे एमआयडीसीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात सुरू असलेल्या १३५ दिवसांच्या आंदोलनाची अखेर प्रशासनाने दखल घेतली आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या सूचनेनंतर खेडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चा केली असून, आता जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read more

