७ वर्षीय इशांक सिंहचा विश्वविक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमीचे अंतर पोहून पार; ठरला जगातील सर्वात तरुण जलतरणपटू

रांचीच्या ७ वर्षीय इशांक सिंहने श्रीलंका ते भारत हे २९ किमीचे अंतर ९ तास ५० मिनिटांत पोहून पार करून विश्वविक्रम रचला आहे. पालकची समुद्रधुनी पार करणारा तो जगातील सर्वात तरुण जलतरणपटू ठरला असून, त्याने १० वर्षीय मुलाचा जुना विक्रम मोडीत काढला आहे.

Read more

error: Content is protected !!