पानवल धरण नुतनीकरणाचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण
रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पानवल धरणाच्या मजबुतीकरण व नुतनीकरण कामाचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पामुळे शहराचा पाणीपुरवठा २ एमएलडीवरून ७.५ एमएलडीवर पोहोचला असून, ग्रॅव्हिटीने पाणी मिळणार असल्याने विजेची मोठी बचत होणार आहे.
Read moreसिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान; वीज आणि पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे नितेश राणे यांचे आदेश
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पालकमंत्री नितेश राणे यांनी आढावा घेतला. वीज आणि पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करण्याचे निर्देश देतानाच, एल-निनोच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज राहावे, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
Read more


