कोकण MTDC ची ऐतिहासिक झेप! गणपतीपुळे आणि तारकर्लीतून कोट्यवधींचे उत्पन्न; पर्यटन मंत्र्यांकडून कौतुक
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (MTDC) कोकण विभागाने पर्यटन क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. गणपतीपुळे केंद्राने १० कोटी तर तारकर्लीने ३.२० कोटींचे विक्रमी उत्पन्न मिळवले असून, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी कोकण टीमच्या या उत्कृष्ट व्यवस्थापनाचे कौतुक केले आहे. वाचा सविस्तर बातमी…
Read more

