पिंगुळी बाजारपेठेत बनावट भांडी विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दिल्लीतील विक्रेत्यांकडून ग्राहकांची मोठी फसवणूक
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): कुडाळ तालुक्यातील पिंगुळी बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा छडा लागला असून यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दिल्लीहून आलेल्या काही विक्रेत्यांनी निकृष्ट दर्जाची भांडी…
Read more

