आयपीएस अजय पाल शर्मा यांना निवडणूक कर्तव्यावरून हटवण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी; पक्षपाती वागणुकीचा आरोप

पश्चिम बंगाल निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेले आयपीएस अधिकारी अजय पाल शर्मा यांना हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. शर्मा यांचे वर्तन पक्षपाती असल्याचा आरोप करत, निवडणुकीची पारदर्शकता राखण्यासाठी ही मागणी करण्यात आली आहे

Read more

error: Content is protected !!