अनुसूचित जाती आरक्षण उप-वर्गीकरणावर सुनावणीनंतरच निर्णय: संजय शिरसाट
अनुसूचित जाती आरक्षणातील उप-वर्गीकरणाबाबत १ लाखांहून अधिक हरकती प्राप्त झाल्या असून, त्यावर सखोल सुनावणी घेतल्याशिवाय अंतिम निर्णय घेतला जाणार नाही, असे आश्वासन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले आहे. या संवेदनशील विषयावर सर्वांना बाजू मांडण्याची संधी दिली जाईल आणि कोणत्याही समाजावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Read more

