मोठी बातमी! महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागात ८,६६९ पदांची मेगाभरती; २३ वर्षांनंतर ऐतिहासिक निर्णय
महाराष्ट्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागात तब्बल २३ वर्षांनंतर ८,६६९ नियमित पदांची ऐतिहासिक मेगा भरती जाहीर झाली आहे. राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या निर्णयाची घोषणा केली असून, यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. वाचा सविस्तर बातमी…
Read moreबाळू पूर्णेकर हत्याकांडात मोठे खुलासे! गोळीबार करणारा नीलेश पवार; संशयित ‘लावण्य’ची एसआयटीकडून चौकशी








