व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष टू लॅम यांचे मुंबईत आगमन; राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांकडून जंगी स्वागत
व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष टू लॅम यांचे मुंबईत आगमन झाले असून राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. या दौऱ्यात ते एनएसईला भेट देणार आहेत.
Read more

