होमिओपॅथी डॉक्टरांच्या नोंदणीविरोधात ‘मार्ड’चा संप; मुंबईत रुग्णांचे हाल
होमिओपॅथी डॉक्टरांच्या महाराष्ट्र वैद्यक परिषदेतील (MMC) नोंदणीला विरोध करण्यासाठी निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेने पुकारलेल्या संपामुळे मुंबईतील रुग्णालयांच्या ओपीडी सेवांवर मोठा परिणाम झाला आहे. रुग्णांची गैरसोय झाली असली तरी, वरिष्ठ डॉक्टरांच्या उपस्थितीमुळे आपत्कालीन सेवा आणि शस्त्रक्रिया सुरळीत सुरू आहेत.
Read more

