‘वेलकम’ आणि ‘आशिकी’ फेम अभिनेते मुश्ताक खान यांचे कर्करोगाने निधन

मुंबई : ‘वेलकम’, ‘आशिकी’, ‘मुझसे शादी करोगी’ आणि ‘हम हैं राही प्यार के’ यांसारख्या चित्रपटांतील आपल्या भूमिकांसाठी ओळखले जाणारे अभिनेते मुश्ताक खान यांचे आज यकृताच्या कर्करोगाने (लिव्हर कॅन्सर) निधन झाले.…

Read more

error: Content is protected !!