पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडच्या गुरुद्वारात तलवारीने हल्ला
शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडच्या गुरुद्वारात एका निहंगाकडून तलवारीने हल्ला करण्यात आला आहे. सुदैवाने ते बचावले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या गंभीर घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत.
Read more

