तुकाराम मुंढे यांची बदली होणार नाही; मंत्री नरहरी झिरवाल यांचे विधानसभेत आश्वासन
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली केली जाणार नाही, असे आश्वासन मंत्री नरहरी झिरवाल यांनी विधानसभेत दिले. तसेच, दूध भेसळखोरांवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करणार असल्याचे सांगतानाच, औषध कंपन्यांनी मुंढेंच्या बदलीसाठी २५० कोटी गोळा केल्याचा खळबळजनक दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या चर्चेदरम्यान केला.
Read more

