रत्नागिरीतील गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्ते खड्डेमुक्त होणार; नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांची ग्वाही
रत्नागिरी : रत्नागिरी शहरात येत्या १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व रस्ते त्या दिवसापर्यंत खड्डेमुक्त केले जातील, अशी महत्त्वाची ग्वाही नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली…
Read more

