कसली आलीय मंदी… कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
सोने-चांदीचे दर गगनाला भिडलेले असतानाही कोल्हापुरात एका हौशी सासऱ्याने आपल्या जावयासाठी तब्बल दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल बनवून घेतली आहे. ४ लाख रुपये किमतीच्या या चप्पलची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.
Read more

