महाराष्ट्रात नवीन धर्मांतरविरोधी कायदा २८ ऑगस्टपासून लागू

महाराष्ट्रात जबरदस्तीने व फसवणुकीने होणाऱ्या धर्मांतरणाला आळा घालण्यासाठी ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा, २०२६’ २८ ऑगस्टपासून राज्यभरात लागू होणार आहे. या कायद्यात जबरन धर्मांतरणासाठी ७ वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद असून, भिन्नधर्मीय विवाहातून जन्माला येणाऱ्या मुलाचा धर्म हा त्याच्या आईचा विवाहापूर्वीचा धर्म मानला जाणार आहे.

Read more

error: Content is protected !!