राज्याची पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही, नदीजोड प्रकल्पांना वेग देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यातील नदीजोड प्रकल्पांना गती देऊन मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण राज्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मंत्रालयात ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण केल्यानंतर ते जनतेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी शेतकरी, रोजगार आणि राज्याच्या विकासाचा आलेख मांडला.
Read more

