दिल्लीत पुन्हा निर्भयाची पुनरावृत्ती; धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
नवी दिल्ली: दिल्लीत पुन्हा एकदा निर्भया प्रकरणाची आठवण करून देणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नोएडा येथून दिल्लीला जाणाऱ्या एका धावत्या स्लीपर बसमध्ये १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बसचा चालक…
Read more

