इराण बनली जगातील चौथी महासत्ता! ‘होर्मुझ’मधील नाकेबंदीने जगाची कोंडी; अमेरिकन तज्ज्ञ रॉबर्ट पेप यांचा दावा

अमेरिकन तज्ज्ञ रॉबर्ट पेप यांनी जागतिक राजकारणातील मोठ्या बदलाचे संकेत दिले असून, इराण आता जगातील चौथी महासत्ता बनण्याच्या मार्गावर असल्याचा दावा केला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील (Strait of Hormuz) इराणच्या लष्करी नाकेबंदीमुळे जागतिक तेल पुरवठा विस्कळीत झाला असून, सॅटेलाईट फोटोंमधून या मार्गावरील जहाजांची वाहतूक लक्षणीयरीत्या घटल्याचे समोर आले आहे. इराणला आता दुर्लक्षित करणे पाश्चात्य देशांसाठी अशक्य झाले असून, सत्तेचे जागतिक समीकरण बदलत असल्याचे पेप यांनी स्पष्ट केले आहे.

Read more

वाचायला विसरू नका

मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात गोगटे-जोगळेकरच्या तन्वी मोरेला शास्त्रीय गायनात रौप्यपदक!
बाळू पूर्णेकर हत्याकांड: “नगरसेवक पद वाचवण्यासाठीच काटा काढला”, भास्कर जाधवांचा सरकारवर घणाघात
राज्यातून मान्सूनच्या परतीला वेग; पावसाची उघडीप मिळताच ‘ऑक्टोबर हिट’च्या चटक्याने नागरिक हैराण
बाळू पूर्णेकर हत्याकांडात मोठे खुलासे! गोळीबार करणारा नीलेश पवार; संशयित ‘लावण्य’ची एसआयटीकडून चौकशी
नाशिक हादरलं! संत निवृत्तीनाथ देवस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा
ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! उपनेते शरद कोळींवर MPDA अंतर्गत कारवाई; १ वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध
error: Content is protected !!