कोंकणच्या डोंगराळ भागात मोबाईल नेटवर्क सुधारणार; मंत्री आिशष शेलार यांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश

कोंकणच्या दुर्गम आणि डोंगराळ भागातील खराब मोबाईल नेटवर्कची समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तहसील पातळीवर नव्याने सर्वेक्षण करून ठोस ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या पुढाकारामुळे ग्रामीण भागातील ४जी सुविधा आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी मजबूत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Read more

वाचायला विसरू नका

खेड रेल्वे स्थानकावर ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियानाचा उत्साह; ॲड. वैभव खेडेकरांच्या नेतृत्वाखाली सामूहिक श्रमदान
मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात गोगटे-जोगळेकरच्या तन्वी मोरेला शास्त्रीय गायनात रौप्यपदक!
बाळू पूर्णेकर हत्याकांड: “नगरसेवक पद वाचवण्यासाठीच काटा काढला”, भास्कर जाधवांचा सरकारवर घणाघात
राज्यातून मान्सूनच्या परतीला वेग; पावसाची उघडीप मिळताच ‘ऑक्टोबर हिट’च्या चटक्याने नागरिक हैराण
बाळू पूर्णेकर हत्याकांडात मोठे खुलासे! गोळीबार करणारा नीलेश पवार; संशयित ‘लावण्य’ची एसआयटीकडून चौकशी
error: Content is protected !!