तमिळनाडूमध्ये राजकीय भूकंप; सुपरस्टार विजय मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत, डाव्या पक्षांचा पाठिंबा?
तमिळनाडूच्या राजकारणात सुपरस्टार विजय यांच्या रूपाने नवा चेहरा मुख्यमंत्रीपदी येण्याची शक्यता आहे. डाव्या पक्षांसह VCK ने त्यांना पाठिंबा देण्याचे संकेत दिल्याने राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.
Read more

