अदानींवरील खटला मागे घेण्याचा निर्णय संशयाच्या भोवऱ्यात; अमेरिकी न्यायाधीशांनी ओढले ‘DOJ’वर गंभीर ताशेरे

अमेरिकेच्या न्याय विभागाने गौतम अदानी आणि सागर अदानी यांच्यावरील फसवणुकीचा खटला मागे घेण्याचा निर्णय घेतला असला तरी, फेडरल कोर्टाच्या न्यायाधीशांनी या प्रक्रियेवर संशय व्यक्त करत न्याय विभागाच्या (DOJ) भूमिकेवर गंभीर ताशेरे ओढले आहेत.

Read more

error: Content is protected !!