जगातील ८ अब्ज लोकांना लॅपटॉप मिळेल इतका आहे काळा पैसा; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे मनी लाँड्रिंगवर रोखठोक भाष्य
नवी दिल्ली: जगभरात एका वर्षात मनी लाँड्रिंगच्या माध्यमातून इतका काळा पैसा निर्माण होतो की, त्यातून पृथ्वीवरील सर्व ८ अब्ज लोकांसाठी प्रत्येकी एक साधा लॅपटॉप सहज खरेदी करता येईल. भारताचे सरन्यायाधीश…
Read moreरत्नागिरीत ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली १.२३ कोटींची फसवणूक; मुख्य आरोपीला दिल्लीतून अटक
बेंगलोर पोलीस आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून रत्नागिरीतील एका व्यक्तीला ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती घालत १ कोटी २३ लाख रुपयांना गंडवणाऱ्या आंतरराज्य टोळीचा रत्नागिरी सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी गगनदीप भारद्वाज याला दिल्ली-नोएडा परिसरातून अटक करण्यात आली असून, पोलीस आता मोठ्या रॅकेटचा शोध घेत आहेत.
Read more‘डिजिटल अरेस्ट’ हा १००% फ्रॉड; घाबरू नका, थेट १९३० वर संपर्क करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: प्रतिनिधी राज्यात सध्या ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली सर्वसामान्यांची मोठी आर्थिक फसवणूक होत असून, हा प्रकार पूर्णपणे बनावट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. विधानसभेत सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या प्रकरणांवर…
Read more



