पुणे: दिवे घाटात काळाचा घाला! जेजुरीहून परतताना बाप-लेकीचा मृत्यू; भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडले

जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन घेऊन पुण्याकडे परतणाऱ्या गंगावणे कुटुंबावर दिवे घाटात काळाने घाला घातला आहे. सोमवारी मध्यरात्री भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडल्याने १२ वर्षांच्या चिमुकलीसह वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर ८ वर्षांचा मुलगा थोडक्यात बचावला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, घाटातील वाढत्या अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे…

Read more

error: Content is protected !!