मोहन भागवत यांच्या न्यूयॉर्कमधील कार्यक्रमाला जोहरान ममदानींचा कडाडून विरोध
न्यूयॉर्क : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत सध्या अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते अनिवासी भारतीयांशी संवाद साधत आहेत. मात्र, २९ ऑगस्ट रोजी न्यूयॉर्कमधील ऐतिहासिक…
Read more

