लोकशाहीचा श्वास कोंडणारी ‘कलम १४४’ची साखळी!
रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने लागू होणाऱ्या ‘कलम १४४’ मुळे लोकशाहीचा श्वास कोंडला जात असून, प्रशासनाचा हा मनाई हुकूम आता अपवाद न राहता नियम बनला आहे. माजी नगराध्यक्ष मिलिंद किर यांनी या ‘बंदीराज’ विरुद्ध आवाज उठवला असून, शांतताप्रिय रत्नागिरीत जनतेचा आवाज दाबण्यासाठी कायद्याचा गैरवापर होत असल्याचा जळजळीत प्रश्न या लेखातून उपस्थित केला आहे. विकास आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली सुरू असलेली ही दडपशाही नेमकी कोणासाठी, असा सवाल आता विचारला जात आहे.
Read moreघरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा जिल्ह्यात सुरळीत : विनाकारण गर्दी करुन संभ्रम निर्माण करु नये
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा साठा पुरेसा उपलब्ध आहे. त्याचे वितरण देखील सुरळीत सुरु आहे. बुकींगसाठी आॕनलाईनचा वापर करावा. नागरिकांनी विनाकारण गर्दी करुन संभ्रम निर्माण करु नये. जिल्हा…
Read more


