ग्रामीण महाराष्ट्राचा कायापालट होणार! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” अभियानाचा शुभारंभ
जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” अभियानाचा शुभारंभ केला. ग्रामीण महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी आणि उत्कृष्ट गावांना ६५ कोटींचे पुरस्कार देण्यासाठी ही मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
Read more






