पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नवी दिल्लीत सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकास प्रकल्पांवर चर्चा
महाराष्ट्राच्या विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. या दिल्ली दौऱ्यात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याशीही चर्चा करून राज्यातील सिंचन, जलजीवन मिशन आणि शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर सविस्तर आढावा घेतला.
Read moreमहाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी केंद्र-राज्य कटिबद्ध; जलसंधारण प्रकल्पांना गती देणार
महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारचे जलजीवन मिशन आणि राज्यातील जलसंधारण योजनांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीतील उच्चस्तरीय बैठकीत दिली. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी या मोहिमेला गती देण्यासाठी निधी देण्याचे मान्य करत महाराष्ट्राच्या ‘जलतारा’ योजनेचे कौतुक केले.
Read more


