ओबीसींच्या विकासासाठी अवघ्या एका रुपयात जमीन उपलब्ध करून देणार –

मुंबई : इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) सर्वांगीण विकासासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ओबीसी समाजाच्या विविध कल्याणकारी उपक्रमांसाठी नाममात्र एका रुपयाच्या दराने…

Read more

छगन भुजबळांना मोठा दिलासा: मुंबई विद्यापीठ ग्रंथालय लाच प्रकरणात निर्दोष मुक्तता

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ यांना मुंबईच्या विशेष एसीबी (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने २४ सप्टेंबर २०२६ रोजी…

Read more

ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंवर हॉटेलमध्ये घुसून भ्याड हल्ला

सोलापूर : न्यूज एजन्सी  ओबीसी आरक्षणासाठी आक्रमक भूमिका मांडणारे नेते लक्ष्मण हाके यांच्यावर तीन ते चार तरुणांनी हॉटेलमध्ये घुसून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मनोज जरांगे…

Read more

येवला तालुक्यातील रेल्वे क्रॉसिंगचा प्रश्न सुटणार! १३६ कोटींच्या निधीला मंजुरी; उड्डाणपुलांची कामे लवकरच सुरू

येवला तालुक्यातील गेट नंबर ७७, ७६ आणि ७४ वरील रेल्वे क्रॉसिंगवर लवकरच भव्य उड्डाणपूल उभारले जाणार आहेत. मंत्री छगन भुजबळ आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्या बैठकीत १३६.७९ कोटींच्या निधीला हिरवा कंदील मिळाला असून, जूनपासून ही कामे प्राधान्याने हाती घेतली जातील. यामुळे तालुक्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे.

Read more

महाराष्ट्र सदन घोटाळा: छगन भुजबळांना मोठा दिलासा; १० वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर ईडीच्या प्रकरणातूनही निर्दोष मुक्तता

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना शुक्रवारी मुंबईतील विशेष न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. बहुचर्चित ‘महाराष्ट्र सदन’ घोटाळ्याशी…

Read more

error: Content is protected !!