जनगणना २०२७: मिलिंद म्हैसकर आणि मनीषा म्हैसकर यांनी केली ‘स्व-गणना’; नागरिकांना सहभागाचे आवाहन

जनगणना २०२७ साठी महाराष्ट्रात ‘स्व-गणना’ प्रक्रियेला सुरुवात झाली असून, अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर आणि मनीषा म्हैसकर यांनी आपली माहिती पोर्टलवर नोंदविली आहे. १ ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने आपली माहिती भरून या देशव्यापी मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Read more

error: Content is protected !!