मिरजोळेत कंपन्यांकडून रासायनिक दूषित पाण्याचा विळखा; अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसी परिसरातील कंपन्यांकडून उघड्यावर सोडण्यात येणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे विहिरी दूषित झाल्या असून ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आता तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Read more

error: Content is protected !!