गिग कामगारांचा देशव्यापी एल्गार! ३ फेब्रुवारीला ऑनलाइन सेवा ठप्प; जंतरमंतरवर धडकणार ‘डिलिव्हरी पार्टनर्स’
मुंबई: प्रतिनिधी ऑनलाइन डिलिव्हरी ॲप्स आणि विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या गिग कामगारांनी आज, ३ फेब्रुवारी रोजी संपूर्ण भारतात ‘कामबंद’ संपाची घोषणा केली आहे. ‘गिग अँड प्लॅटफॉर्म सर्व्हिस वर्कर्स युनियन’…
Read more
