गद्दारांच्या छातीवर पाय ठेवून पुन्हा सत्तेत येणार; यवतमाळच्या सभेत संजय राऊत कडाडले
यवतमाळ येथील शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. “निष्ठावान शिवसैनिकांच्या जोरावर शिवसेना आजही भक्कम उभी असून, गद्दारांच्या छातीवर पाय ठेवून पुन्हा सत्तेत येईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी दिल्लीत जाऊन लाचारी पत्करणाऱ्या या गद्दारांना जनता आगामी निवडणुकीत धडा शिकवेल, असा टोलाही त्यांनी लगावला.
Read more






