गणेशोत्सव २०२६: रेल्वे बुकिंग सुरू होताच काही सेकंदांत गाड्या ‘हाऊसफुल्ल’; चाकरमान्यांच्या पदरी पुन्हा निराशा

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे रेल्वे आरक्षणाचे दु:स्वप्न यंदाही कायम राहिले असून, बुकिंग सुरू होताच काही सेकंदांतच कोकण रेल्वेच्या गाड्या ‘हाऊसफुल्ल’ झाल्या आहेत. तिकिटे न मिळाल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांची नजर आता रेल्वेच्या आगामी ‘गणपती विशेष’ फेऱ्यांच्या घोषणेकडे लागली आहे.

Read more

error: Content is protected !!