भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान अनेक महत्त्वाचे करार: युरेनियम पुरवठ्याच्या सहमतीमुळे अणुऊर्जा क्षेत्राला मिळणार नवीन बळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यातील बैठकीत ऐतिहासिक नागरी अणुऊर्जा करारावर स्वाक्षरी झाली. या करारामुळे भारताला ऑस्ट्रेलियाकडून युरेनियमचा पुरवठा होणार असून, संरक्षण, सागरी सुरक्षा आणि महत्त्वपूर्ण खनिजांच्या पुरवठ्याबाबतही दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचे करार झाले आहेत.

Read more

वाचायला विसरू नका

शिवाजी पार्कमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! सीजेपीच्या आंदोलनात ‘जय श्री राम’च्या घोषणा; पोलिसांच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ
संगमेश्वरजवळ मध्यरात्री कारचा भीषण अपघात; तीन जण जखमी, मोठा अनर्थ टळला
देवरुख: इन्स्टाग्रामवरील संशयास्पद APK फाईलमुळे तरुणाची ५५ हजारांची ऑनलाईन फसवणूक
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: राजकीय स्वार्थापोटी मला गोवण्याचा प्रयत्न; माजी महापौर मीनाक्षी शिंदेंचे सडेतोड प्रत्युत्तर
राजापूर: नाटे पोलिसांची धडक कारवाई; घरफोडीचे तीन गुन्हे उघड, लाखोंचा मुद्देमाल जप्त
खेडच्या १५ वर्षीय आर्यन खेडेकरची ऐतिहासिक कामगिरी; ८१ किलोमीटरचे अंतर पार, गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून सत्कार
error: Content is protected !!