बँक डेप्युटी मॅनेजर मुकुंद पालांडे यांचा मृतदेह कोळकेवाडी धरणात आढळला; सुसाईड नोटमधील चौघांवर गुन्हा दाखल

चिपळूण येथील बँक डेप्युटी मॅनेजर मुकुंद पालांडे यांचा मृतदेह कोळकेवाडी धरणात आढळला असून, त्यांच्या ४ पानांच्या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Read more

error: Content is protected !!