बंगालमध्ये भाजप पर्वाचा उदय; शुभेंदु अधिकारी उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

पश्चिम बंगालमध्ये भाजपचे ऐतिहासिक यश मिळाल्यानंतर शुभेंदु अधिकारी यांची नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. उद्या, ९ मे रोजी सकाळी ११ वाजता त्यांचा शपथविधी पार पडणार असून, ममता बॅनर्जींच्या सत्तेनंतर राज्यात पहिल्यांदाच भाजपचे सरकार स्थापन होत आहे.

Read more

ममता बॅनर्जींचा भाजपवर खळबळजनक आरोप; “मला लाथा मारल्या, CCTV बंद करून जनादेश लुटला”

पश्चिम बंगालमध्ये १५ वर्षांनंतर तृणमूल काँग्रेसची सत्ता संपुष्टात आली असून भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या पराभवानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर गंभीर आरोप केले असून, मतमोजणी केंद्रावर आपल्याला लाथा मारण्यात आल्या आणि सीसीटीव्ही बंद करून जनादेश लुटला गेल्याचा दावा केला आहे. स्वतःच्या भवानीपूर मतदारसंघातूनही ममता बॅनर्जींना पराभवाचा धक्का बसला आहे.

Read more

ममता बॅनर्जी आणि ईडी यांच्यातील संघर्षाने पश्चिम बंगालमध्ये राजकीय पेच निर्माण: कोलकात्यात अभूतपूर्व रणकंदन

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सक्तवसुली संचालनालय (ED) यांच्यातील संघर्ष ९ जानेवारी रोजी एका टोकाच्या वळणावर पोहोचला आहे. राजकीय रणनीतीकार संस्था ‘आय-पॅक’ (I-PAC) च्या कार्यालयावर ईडीने टाकलेल्या…

Read more

error: Content is protected !!