दहावी निकालात कोकण बोर्ड पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल ९२.०९ टक्के
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा निकाल ९२.०९ टक्के लागला आहे. ९७.६२ टक्के निकालासह कोकण विभाग राज्यात पुन्हा एकदा प्रथम आला असून मुलींनी मुलांपेक्षा सरस कामगिरी केली आहे.
Read more

