निवडणूक आयोगाविरोधात ‘इंडिया’ आघाडीचे देशव्यापी आंदोलन : ६ ऑक्टोबरला आयोग मुख्यालयावर मोर्चा

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कामकाजाविरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कथित मनमानी कारभाराविरोधात विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीने आरपारची लढाई छेडण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत बुधवारी आयोजित…

Read more

मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेदरम्यान ११४ भूमी अभिलेख अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती

३० जूनपासून सुरू होणाऱ्या मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन करून महसूल विभागाने बदली केलेल्या ११४ भूमी अभिलेख उपअधीक्षकांच्या बदल्यांना स्थगिती देण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या बदल्यांवर आक्षेप घेतल्यानंतर मंत्रालय पातळीवरून हा स्थगितीचा आदेश जारी करण्यात आला.

Read more

error: Content is protected !!