‘फार्मर कप २०२६’ चा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ; पाणी फाउंडेशनसोबत रचणार नवी कृषी क्रांती!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘वर्षा’ निवासस्थानी पाणी फाउंडेशनच्या ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२६’ चा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील १८ हजार शेतकरी गट एकत्र येत असून, ही मोहीम महाराष्ट्रात नव्या कृषी क्रांतीचे शिल्पकार ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

Read more

वाचायला विसरू नका

खेड रेल्वे स्थानकावर ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियानाचा उत्साह; ॲड. वैभव खेडेकरांच्या नेतृत्वाखाली सामूहिक श्रमदान
मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात गोगटे-जोगळेकरच्या तन्वी मोरेला शास्त्रीय गायनात रौप्यपदक!
बाळू पूर्णेकर हत्याकांड: “नगरसेवक पद वाचवण्यासाठीच काटा काढला”, भास्कर जाधवांचा सरकारवर घणाघात
राज्यातून मान्सूनच्या परतीला वेग; पावसाची उघडीप मिळताच ‘ऑक्टोबर हिट’च्या चटक्याने नागरिक हैराण
बाळू पूर्णेकर हत्याकांडात मोठे खुलासे! गोळीबार करणारा नीलेश पवार; संशयित ‘लावण्य’ची एसआयटीकडून चौकशी
error: Content is protected !!