सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात वृक्षारोपणाने कृषी दिन साजरा

दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत रत्नागिरी येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त ‘कृषी दिन’ साजरा करण्यात आला. या निमित्ताने १ ते ७ जुलै दरम्यान आयोजित ‘कृषी सप्ताहा’चा शुभारंभ करत, इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिड टाउनच्या संयुक्त विद्यमाने परिसरात विशेष वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.

Read more

error: Content is protected !!