सीमेवरील जवानांसाठी कृतज्ञतेची राखी! रत्नागिरीतील आंबेशेत शाळेच्या विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी उपक्रम
देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रत्नागिरीतील आंबेशेत (नगर परिषद शाळा क्र. १९) शाळेच्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनानिमित्त स्वतःच्या हातांनी बनवलेल्या आकर्षक राख्या डाक विभागामार्फत सीमेवरील जवानांना पाठवल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या या प्रेरणादायी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Read more


