रत्नागिरीत खळबळ: पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता २ लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

रत्नागिरी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश हरीदास सलगर आणि कनिष्ठ लिपिक शेखर चंद्रमणी पवार यांना २ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. धरणाच्या कामाची सुरक्षा अनामत रक्कम परत मिळवून देण्यासाठी ३.४० लाखांची मागणी करण्यात आली होती.

Read more

error: Content is protected !!