चिपळूण कामथे उपजिल्हा रुग्णालय हलगर्जीपणा प्रकरण: डॉ. कांचन मदार यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी
चिपळूण येथील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील बेजबाबदारपणा आणि हलगर्जीपणाच्या चौकशीप्रकरणी डॉ. कांचन मदार यांना अधिक तपासासाठी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील प्रशासकीय त्रुटी आणि कारभाराची पोलीस कसून चौकशी करत आहेत.
Read more

