जागृत मोटर्सच्या कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण
रत्नागिरीतील एमआयडीसी परिसरातील जागृत मोटर्सच्या कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीरपणे कामावरून काढल्याच्या आणि किमान वेतन न दिल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, शहर पोलिसांनी या कर्मचाऱ्यांना कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत नोटीस बजावली आहे.
Read more

